झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २मध्ये शेवंताने नवीन शिलाई मशीन घेतली असून आता तिच्या या नवीन कामाला ती सुरुवात करणार आहे. मात्र दुसरीकडे अण्णांना शेवंताचं चांगलं होताना बघवत नाहीये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote